पुणे- महापालीकेच्या मुख्य सभेसाठी सभागृहात जातानाच शालेय आंदोलक विद्यार्थ्यांनी दरवाजातच नगरसेवकांना अडविले .. स्कूलबस चे दर अचानक पीएमपीएमएलचे मुंडे यांनी तिप्पट केल्याने हे आंदोलन करण्यात आले .माजी उपमहापौर आबा बागुल यांना जेव्हा अडवून गुलाबाचे फुल दिले तेव्हा पहा काय झाले ….
आंदोलक मुलांनी अडवताच आबा बागुलांनी थेट लावला फोन ….
Date:

