पुणे- भाजपच्या एका खासदाराने महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना बावळट म्हटले होते … हाच धागा पकडून आज राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी ..बाईक रॅली च्या मुद्द्यावरून सर्व पदाधिकाऱ्यांना शालजोडीतला टोला लगावला आहे . पहा आणि ऐका नेमके नगरसेवक प्रकश कदम यांनी काय म्हटले आहे …
‘त्या’खासदारांनी म्हटल्याप्रमाणेच यांचा कारभार -बाईक रॅलीवर नगरसेवक कदम यांची टिका (व्हिडीओ)
Date:

