पुणे- कोंढवा येथे भाजपच्या पुढाऱ्याकडून ‘डोंगर घोटाळा’ झाल्याचा घणघणाती आरोप करणारा मुद्दा आज शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. मात्र या प्रकरणी अवघ्या मिनिटभरात लक्ष हटवून सभा तहकूब करण्यात आली पहा आणि नीट ऐका .. नेमके काय आहे हे प्रकरण … (व्हिडीओ)
कोंढव्यात भाजपच्या पुढाऱ्याकडून ‘डोंगर घोटाळा’ शिवसेना आक्रमक (व्हिडीओ)
Date:

