पुणे- महापालिकेतील अधिकारी हे निवडून आलेल्या नगरसेवकांनाच नाही तर महापौरांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील जुमानीत नसल्याचा आरोप करत ,अधिकारी मनमानी कारभार करू लागले आहेत गेल्या सव्वा वर्षात आधिकाऱ्यांची मनमानी वाढली आहे महापौरांचा त्यांच्यावर धाक उरला नाही असा आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला . …