पुणे- राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना मराठा आरक्षणावर पुणे महापालिकेच्या सभागृहात आंदोलन करणे ,तोडफोड करणे म्हणजे शिवसेनाचा डबल ढोलकीचा हा खेळ आहे असा आरोप महापौरांच्या पत्रकार परिषदेत बोलताना , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ,भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी केला . तर विरोधकांचे सभागृहातील वागणे चुकीचेच असून या पुढेही असे वर्तन ठेवले तर त्याचा गंभीर विचार करावा लागेल असे महापौर मुक्ता टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले ….उपमहापौर डॉ . सिद्धार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते . नेमके ते काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका आणि पहा ..
मराठा आरक्षण ; सभागृहात शिवसेनेचे आंदोलन म्हणजे डबल ढोलकीचा खेळ – भाजपा (व्हिडीओ)
Date:

