पुणे- जम्मूतील चिमुकल्या असिफावर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे . अशा विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारांना जबर आणि वेळीच शिक्षा झाली तर गुन्हेगारीला पायबंद बसेल अन्यथा अन्यायग्रस्त द्खील गुन्हेगार होतात असे प्रतिपादन आज पालिकेच्या मुख्य सभेत मनसे चे वसंत मोरे यांनी केले .
जम्मू आणि अन्यत्र झालेल्या महिला मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात आज महापालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली या वेळी ते बोलत होते . पहा आणि ऐका नेमके मोरे काय म्हणाले ….
वेळीच कठोर शिक्षा झाल्या तर अन्यायग्रस्त गुन्हेगार होणार नाहीत – वसंत मोरे
Date: