पुणे- पुण्यात चाललंय तरी काय ? ठेकेदाराला फोन करतात ,आणि १० टक्के दे तरच टेंडर भर असे सांगणाऱ्या नगरसेवकाच्या प्रकरणी महापौर चौकशी करा , त्यांच्या गटनेत्यांपुढे त्यांना उभे करा असे बाबुराव चांदेरे यांनी म्हणताच महापालिकेच्या सभागृहात एकच गोंधळ उडाला .
या सभेत प्रारंभी राष्ट्रवादीने टेंडर प्रकरणी सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले . टेंडर भरताना रिंग होते असा आरोप केला , त्यानंतर पहा .. नेमके मुख्य सभेत काय कसे रंगले हे प्रकरण …
ठेकेदाराकडे टक्केवारी मागणाऱ्या नगरसेवकाचा विषय पहा कसा गाजला (व्हिडीओ)
Date:

