पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ने आणि मनसे च्या नगरसेवकांनी आज शहरातील पाणी कपात रद्द करण्यासाठी आंदोलन केले . मुख्य सभेत यावेळी भाजप च्या नगरसेवकानी हि त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने यावेळी सभागृहात गोंधळ उडाला .
तर सभागृहांबाहेरदेखील मनसे च्या रुपाली पाटील,सुशीला नेटके , वसंत खुटवड , रवी सहाने , आरती सहाने , आदी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत मोकळे हंडे बडवीत महापालिका आयुक्तांना घेरावो घालून शहरातील पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली . पहा या आंदोलनाची व्हीडीओ झलक
पाणी कपात रद्द करा-महापालिकेत राष्ट्रवादी आणि मनसे चे आंदोलन (व्हीडीओ )
Date:

