पुणे- महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याऐवजी आहे तेच पाडण्याचे सातत्याने प्रस्ताव येत असतात . महिलाबालकल्याण समितीला सातत्याने याबाबतच्या प्रशासनाच्या आणि राजकीय लोकांच्या धोरणाविरुद्ध सामना करावा लागतो . आज शहरातील विविध ठिकाणच्या आणि झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत सुरु असलेल्या योजनांच्या ठिकाणी … एकंदरीतच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विषय महापालिकेच्या मुख्य सभेत ऐरणीवर आला .एका नगरसेवकाने तर महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वच्छतागृह देखील साफ नसतात अशी तक्रार यावेळी केली . तर स्वच्छतागृहे पाडताना घोटाळ्याचे राजकारण होत असल्याचे निर्देश बहुतेकांनी दिले .. यावा महापौर मुक्ता टिळक यांनी पालिका हद्दीत किती स्वच्छता गृहे आहेत? त्यातील किती पाडण्याचे प्रस्ताव आहेत ? आदी माहिती बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत … विविध नगरसेवकांनी या प्रश्नावर मुख्य सभेत मांडलेल्या आपापल्या भूमिकेची अल्पशी झलक ..नक्की पहा …