पुणे- महापालिका आयुक्त यांना स्मार्ट सिटी च्या कंपनीच्या अध्यक्ष पदावरून राज्य सरकारने हटविल्याने आज त्याबाबतचे पडसाद महापालिकेच्या मुख्य सभेत उमटले . केवळ राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी हा मुद्दा मुख्य सभेत उपस्थित केला आणि सहजगत्या सोडूनही दिला . पण यातून त्यांनी आपली नाराजी आणि असमर्थता स्पष्टपणे दाखवून दिली
माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत पुण्याने स्मार्ट सिटी प्रकल्पातून बाहेर पडावे असे यावेळी वक्तव्य केले तर माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांनी आपल्या वक्तव्यातून … राज्य सरकार काहीही करणार नाही पुण्याला नुसते झुलवत ठेवणार आहे असा आरोप करीत असमर्थता ही व्यक्त केली .
पाहू यात एक हलकीशी व्हिडिओ झलक ..