पुणे- केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या सभेसाठी भाजपने खाजगी जागेवर अतिक्रमण करीत स्टेज उभारल्याची तक्रार आज दुपारी करण्यात आली यावरून घोरपडी येथील बी टी कवडे पाटील रस्त्यावरील बालाजी मंदिरामागील या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते .
केंद्रीय मंत्र्याच्या सभेसाठी खाजगी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार (व्हिडीओ)
Date: