पुणे- सर्वच समस्या हे आमच्यापुढील आव्हान आहे . आणि ते आम्ही भाजपच्या च माध्यमातून परिपूर्णतेने सोडवू शकू असा विश्वास प्रभाग क्रमांक २३ चे भाजप मधील इच्छुक उमेदवार मारुती आबा तुपे , स्नेहल कामठे आणि सुनील डांगमाळी यांनी मायमराठी शी बोलताना व्यक्त केला आहे …. पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले ….