Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विधानसभा मतदार यादीत नाव असेल तरच करता येईल महापालिकेसाठी मतदान – निवडणूक अधिकारी (व्हिडीओ)

Date:


पुणे- केवळ मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येणार नाही तर विधानसभा मतदार यादीत नाव असेल तरच महापालिकेसाठी मतदान करता येईल , १ जानेवारी २०१७ ला वयाची  १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदान करता येयील पण सर्वांनी आपापले नाव मतदार यादीत समाविष्ट करवून घ्यावे .तपासून पाहावे . मतदार नोंदणी साठी चे अर्ज एक गठ्ठा पद्धतीने नगरसेवक , वा कोणीही जमा करू शकणार नाहीत .. त्यांच्याकडून अशा पद्धतीने नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . मात्र कुटुंबातील व्यक्ती कुटुंबातील व्यक्तीच्या नोंदणीचा अर्ज दाखल करू शकेल अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी पालिकेच्या मुख्य् सभेत दिली . पहा आणि ऐका नेमकी काय माहिती त्यांनी दिली…. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...