नालेसफाई कि हाथ कि सफाई ?

Date:

पुणे- नालेसफाई वरून महापालिकेत सुरु झालेल्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे ..पुण्यात नाले सफाई होत आली कि हाथ कि सफाई होत आली ? असा प्रश्न साहजिकच प्रत्येक पुणेकरांना पडल्याशिवाय राहणार नाही .
कोण आहे हा एन डी पाटील  ? खासदाराचा भाऊ असल्याने त्याला टेंडर मिळत आले काय ? राष्ट्रवादीने का कधी केले त्यास ब्लॅक लिस्ट … नेमके त्यालाच कसे मिळाले होते कात्रज कोंढवा रस्त्याचे २४० कोटीचे काम ?नेमके पाटील प्रकरण काय आहे ? या प्रश्नाला आता वेग मिळतो आहे .
आज नालेसफाई वर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे ..पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांत होणार

दिल्ली-वाराणसी प्रवास 3 तास 50 मिनिटांत, वाराणसी-सिलीगुडी 2 तास...

डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद

पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या...

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने...

आठवणींना पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्याचा आनंद मोठा- डॉ. मुकेश शर्मा.

पुणे-आपण शेकडो लोकांना भेटत असतो. त्यांचे निरीक्षण करीत त्यांच्या...