सत्तेला हपापलेले सत्तेकडे धावतात हे भारतातले जुने चित्र …अजित पवार
पुणे- सत्तेला हपापलेले सत्तेकडे धाव घेतात हे भारतातले जुने चित्र आहे असे एकीकडे सांगत पिंपरी चिंचवड मधील लक्ष्मण जगताप नंतर आता आझम पानसरे हि भाजपा प्रवेश करीत आहे यावर राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी याचे उत्तर पुण्यात नाही पिंपरी चिंचवड मध्ये जावून पत्रकारपरिषद घेवूनच देतो .. असे स्पष्ट केले … पहा नेमके अजित पवार काय म्हणाले ….