Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठी चित्रपटांचे अनुदान बंद करा -पुन्हा एकदा महेश मांजरेकरांच्या मागणीने खळबळ

Date:

21 23

 

पुणे-कोणीही उठसूट चित्रपट निर्मिती व्यवसायात पडू नये . मराठी चित्रपटांचे अनुदान बंद करून टाका अशी तोफ पुन्हा एकदा महेश मंज्रेकारांची येथे धडधडली. आणि तमाम मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली . तशी हि मांजरेकर यांची जुनीच मागणी आहे . अनुदान वाटप पद्धतीत गैरव्यवहार होत असल्याची हि चर्चा आहे पण अनुदान बंदच करून टाका या त्यांच्या ठाम भूमिकेने -आणि अनुदान बंद केले तर मात्र अनेक निर्माते -दिग्दर्शक आणि कलाकार यांना व्यासपीठ मिळणे दुर्लभ होईल आणि सध्या सिनेसृष्टीत वर्चस्व असलेल्या दोनच गटांच्या तावडीत हि सृष्टी राहील असाही आकांत आता करण्यात येतो आहे .

चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बेनेगल यांच्या हस्ते पिफ बझार या उपक्रमातील “स्मिता पाटील पॅव्हेलियन‘चे उद्‌घाटन झाले. डॉ. जब्बार पटेल, जाहिराततज्ज्ञ भरत दाभोलकर या वेळी उपस्थित होते.

यावेळी कोण काय म्हणाले … पाहू यात

श्याम बेनेगल
– सेन्सॉर बोर्डाचे काम चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचे आहे. चित्रपटांवर आक्षेप घेत आणि त्यातील उणे-दुणे काढत चित्रपटांवर बंदी आणणे आणि कात्री लावणे नाही.
– यासाठी आता केंद्र सरकारने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.
– काही समित्या या आधीही नेमल्या गेल्या होत्या. मात्र, त्यातून काही सकारात्मक घडू शकले नाही. आताची नवी समिती मात्र सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. येत्या दोन महिन्यात या समितीचा अहवाल सादर करण्यात येईल.
– चित्रपटांत इतिहासाचा विपर्यास हा गुन्हाच आहे

– ऐतिहासिक चित्रपट करताना ऐतिहासिक घटनांशी खेळ करणे योग्य नाही.
-ऐतिहासिक व्यक्ति, घटना, प्रसंग हा आपला वारसा असल्याने त्याचा विपर्यास करणे योग्य नाही.
-ऐतिहासिक संदर्भ हे वास्तवाला धरूनच असायला हवेत.
-असहिष्णुता ही आपल्या भवतालच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. तिला अनेकदा ठरवून राजकीय रंग दिला जातो. मी त्याचा विरोधच करतो.

उत्तम सिंग –
– पूर्वीचे रेकॉर्डिंग स्टुडिओ आता राहिले नाहीत. ते एकत्र काम करण्याचं सत्त्व आणि त्यातील आत्मा आता हरवला आहे.
– आता ती नवनिर्मितीसाठी समर्पण करण्याची भावना, सर्जनशीलता आणि जबाबदारीही भावनाही नाही.
– आज फक्त ‘आवाज’ ऐकायला येतात. संगीत कुठे आहे
– आज रेकाॅर्डिंग हे निव्वळ तांत्रिक व्यवस्थेवर अवलंबून राहिले जाते.
– सध्या आपण सूफी गाणी ऐकतो. पण, ही खरी सूफी गाणी नाहीत. ते ‘सूफी ब्रैंड’ आहेत.
– खरे सूफियाना गाणे हे सौम्य असते. ते थेट हृदयाला भिड़ते. आजच्या सारखे ते सतत तारसप्तकात गायले जाणारे नसते.
– खरे सूफियाना गाणे मात्र आज ‘मिसिंग’ आहे.
आज काहीतरी नवीन संगीत निर्माण करण्याची उर्मी कोणत्याच कलाकारात दिसून येत नाही.

 महेश मांजरेकर

​-

मराठी चित्रपटांचे अनुदान बंद करावे आणि अनवॉन्टेड निर्मात्यांना चित्रपटसृष्टीत येण्यापासून रोखावे
–  पिफ सारख्या या महोत्सवांमुळे मराठी चित्रपट नोटीस तरी केले जातात हे महत्वाचे

​- पटकथा पाहून चित्रपट बनवला जावा, केवळ प्रेक्षकांच्या आवडी बघून चित्रपट बनवला जाऊ नये

 · उमेश कुलकर्णी    
–  ग्लोबल असणे म्हणजे फक्त इंग्रजी चित्रपट करणे होत नाही, मातृभाशेतूनाही चित्रपट बनवत ग्लोबल होता येत

आमच्यासाठी चित्रपट करणे म्हणजे जगण्याचा प्रवास मातृभाषेतून मांडण
– एखादा चित्रपट हिट झाला की त्याच पठडीतले चित्रपट बनविणे चुकीचे आहे आणि आपल्याकडे तशीच पद्धत रुळताना पहायला मिळते आहे. ही पद्धत मराठी चित्रपटसृष्टीला घातक आ

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...