पुणे-पुण्यात कोरोना रुग्ण निदर्शनास आले आहेत. कोरोना प्रतिबंधा साठी प्रशासन व संस्था प्रयत्न करीत आहेत. आज गणेश चतुर्थी , श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे मोठया संख्येने भाविक जमतात.तेथे श्री स्वामी बॅग्ज व मित्र परिवाराचे वतीने 2500 मास्क तेथील कर्मचारी व भाविकांना मोफत वाटन्यात आले आहे. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप ,नगरसेवक गायत्री खडके ,दगडूशेठ गणपतीचे ट्रस्टी रासने , पदाधिकारी भाऊ परदेशी व श्री स्वामी बॅग चे संचालक श्री राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसन्न जगतापांनी केले अडीच हजार मास्क चे मोफत वाटप
Date:

