पुणे-शिक्षण महर्षी पी ए इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील तैय्यबीया अनाथ आश्रम ट्रस्ट येथे अवामी महाजच्यावतीने विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापून व खाऊ वाटप करून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार , अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी मुस्लिम सहकारी बॅंकचे संचालक अली रजा इनामदार , अझीम गुडाकूवाला , गोल्डन ज्युबली एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष शाहिद मुनीर शेख , खजिनदार मोहम्मद हनिफ चावीवाले , सहसचिव खान दानिश खान , विश्वस्त अब्दुल वहाब शेख , प्रा. अहमद शेख , काझम सय्यद , एम सी सोसायटीचे विश्वस्त बद्रुद्दीन शेख , हाजी इम्तियाझ शेख ,काझम सय्यद व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग , तसेच अवामी महाजचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजन वाहिद बियाबानी यांनी केले होते .
तैय्यबीया अनाथ आश्रम ट्रस्ट येथे अवामी महाजच्यावतीने पी ए इनामदार यांचा वाढदिवस साजरा
Date:

