पुणे- ओवेसी च्या विरोधात का मोर्चा दिसत नाही ? याकुब मेमन च्या अंत्ययात्रेला तुफान गर्दी कशी होते ? घरघर मे अफजल गुरु पैदा होगा असे म्हणणाऱ्या च्या पाठीशी राहुल गांधी कसे उभे ठाकतात ? अशा प्रश्नांनी आज पुण्यात अभिनेता शरद पोंक्षे यांनी ‘हे राम नथुराम ‘ या नाटकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस , आणि संभाजी ब्रिगेडला सुनावले .. पहा आणि ऐका .. नेमके पोंक्षे म्हणाले तरी काय ?