पुणे- जोपर्यंत गाय दुध देते तोपर्यंत ती गोमाता … नंतर ती जेव्हा दुध देणे बंद करते तेव्हा तुम्ही काय करता? तिला रस्त्यावर सोडून देता … मग तुम्हाला काय अधिकार उरतो तिला माता म्हणण्याचा / असा सवाल करीत अभिनेता ओम पुरी यांनी आज असहिष्णुता या विषयावर देखील प्रहार केला पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले ….