पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रचार सभा अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग येथे आज सोमवारी सायंकाळी झाली . यावेळी खा. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके , वैशाली बनकर, अनेक पदाधिकारी, विविध सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपमध्ये गेलेले खासदार संजय काकडे यांच्यावर जोरदार टीका केली … पहा एक व्हिडीओ झलक