पुणे- विकास आराखड्याच्या माध्यमातून पुणेकरांवर मोठा अन्याय होत असून आरक्षणे बदलण्याच्या मागे कोण आहे आणि कोणकोणत्या आरक्षणाचे नेमके घोटाळे आहेत याचा आभ्यास आपण करत असून २ ते ३ दिवसात याची माहिती पत्रकार परिषद घेवून जाहीर करू असे पुणे शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे … पहा आणि ऐका नेमके वंदना चव्हाण काय म्हटल्या आहेत …