पुणे- महानगरपालिका निवडणूक २०१७ च्या पार्श्ववभूमीवर प्रसार माध्यमांद्वारे विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी आज ह्या नियुक्त्या केल्या आहेत .
क्र. नाव विषय दूरध्वनी क्र.
१. श्री. अंकुश काकडे राजकीय व महानगरपालिका ९४२२००१७८०
२. श्री. प्रशांत जगताप महानगरपालिका ९८२२६५१४४८
३. श्री. म.वि. अकोलकर सामाजिक व राजकीय ९८२३१२९५६२
४. श्री. जयदेव गायकवाड सामाजिक व राजकीय ९८९०३८३८१०
५. श्री. उमेश पाटील सामाजिक व राजकीय ९८८१७४०९५०
१. श्री. दत्तात्रय धनकवडे महानगरपालिका ९६८९९३५७१४
२. श्री. चेतन तुपे महानगरपालिका ९८९००५५०००
३. श्री. अप्पा रेणुसे महानगरपालिका ९८९०१९५८९९
४. श्री. विशाल तांबे महानगरपालिका ९८२२५५९७९६
५. श्री. रविंद्र माळवदकर,सामाजिक व राजकीय, ९८२२०३३९८३
६. सौ. राजलक्ष्मी भोसले ,सामाजिक व राजकीय,९८२२०१२९६०
७. श्री. अशोक राठी ,सामाजिक व राजकीय, ९८२३०७७६९५
१. सौ. चंचला कोद्रे ,महानगरपालिका, ९८२२८७७७००
२. सौ. वैशाली बनकर, महानगरपालिका, ९६८९९३२३५०
३. सौ. नंदा लोणकर ,महानगरपालिका ,९८८१२२४४२२
४. सौ. मिनल सरोदे महानगरपालिका ९९२२९६१४५५
५. सौ. रुपाली चाकणकर महिला / सामाजिक ७५८८५९२३६०
६. श्री. ज्ञानेश्वर दारवटकर ,सामाजिक व राजकीय ,९४२३५०५०६०
७. कु. मनाली भिलारे युवा/ सामाजिक/ सोशल मिडिया ९८२३५४३४१०
८. श्री. उस्मान हिरोली अल्पसंख्यांक/ सामाजिक ९४२२३०५४६३
९. श्री. भोलासिंग अरोरा अल्पसंख्यांक/ सामाजिक ९८९०१५८८१५