पुणे- लोकहिताच्या कामासाठी ,होणाऱ्या चांगल्या कामांना चांगले म्हणता येत नसेल तर किमान काड्या करणे तरी सोडा … अशा शब्दात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांना आज येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले.
नगरसेवक विशाल तांबे आणि अप्पा रेणुसे यांच्या प्रयत्नातून ,महापालिकेच्या वतीने धनकवडी येथे लोकनेते शरदचंद्र पवार बहु उद्देशीय भवनाचे आज अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते . नेमके ते काय म्हणाले ते ऐका .. आणि पहा ….
आ. भीमराव तापकीरांना, अजित पवारांनी फटकारले-कोणी ताम्रपट घेवून येत नाही ,काड्या करणे सोडा ..
Date:

