पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
जिमी पटेल (पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस) यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी वैजनाथ वाघमारे, शंकर शिंदे, सुरेश पवार, संजय गायकवाड, शफीमामू शेख, अमोल पडळकर, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, पूनम पाटील, दादासाहेब सांगळे, दत्ता कांबळे, फारूक बक्ला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

