डीझेल पेट्रोल दरवाढीविरोधात नगर रोडवर आंदोलन (व्हिडीओ)
पुणे- भाजपा सरकारच्या काळात दीडशे वेळा अनाकलनीय अशी पेट्रोल डीझेल दरवाढ झाली ज्यामुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे असा आरोप करत आज राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून नगर रोडवर या दरवाढी च्या विरोधात जोरदार आंदोलन केले.
पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक ….