पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या शहराध्यक्षपदी खा.अॅड.वंदना चव्हाण यांची फेरनियुक्ती झाल्यानंतर पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. याकरीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार शहर कार्यकारणी जाहिर करत असल्याचे शहराध्यक्ष व खासदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीत शहरातील आठ ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस,चिटणीस, संघटक सचिव म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
या कार्यकारणीत, समाजातील सर्व स्तरातील व वर्गातील कार्यकार्त्यांना योग्य स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातून दोन महिला प्रतिनीधी व युवकांना संधी देण्यात आली आहे.
शहर कार्यकारणीत कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत असताना प्रत्येकाला विशिष्ट जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पक्ष कार्यालयात पक्षाच्या विविध सेलला ठराविक वार आणि वेळ ठरवून देण्यात आली असून निश्चित केलेल्या वेळेनुसार संबंधित सेल प्रमुख व पदाधिकारी यांनी कामकाज करण्याच्या सूचना शहराध्यक्षांनी केल्या आहेत.
या कार्यकारणीच्या बळावर संघटना मजबूत करून शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करताना आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची स्वबळावर सत्ता येवू शकेल असा विश्वास शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला अशोक राठी, अॅड.म.वि.अकोलकर, आप्पा रेणुसे, मोहनसिंग राजपाल, अॅड. भगवान साळुंखे उपस्थित होते.
जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे,
अध्यक्ष : खा.अॅड. वंदना चव्हाण
खजिनदार : श्री. राजूशेठ गिरे
उपाध्यक्ष : श्री. अशोक राठी, श्री. शंकर शिंदे, श्री. बाळासाहेब नवले, अँड. खुणे पाटील, श्री. समीर निकम, श्री. बाबासाहेब गलांडे, श्री. भगवान जाधव, श्री. नारायण लोणकर, अॅड.पल्लवी पानसरे, डॉ. गणेश परदेशी, श्री. मुन्नीर सय्यद, श्री. कासम शेख, श्रीमती. कालिंदी गोडांबे, श्री. गणेश माथवड, श्री. आबा रासकर, श्री. सुनील बिबवे
सरचिटणीस : डॉ. मंदार बेडेकर, श्री. बबलू जाधव, श्री. गणेश नलावडे, श्री. संतोष फरांदे, श्री. ज्ञानेश्वर दारवटकर, श्री. बाळा चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर शिंदे, श्री. शिवाजीराव भंडारी, श्री. कलेश्वर घुले, श्री. शिवाजीराव भागवत, श्री. दत्ता सागरे, श्री. उद्धव बडदे, श्री. जनार्दन जगताप, श्री. बाबूभाई शेख, श्री. नितीन कदम, श्री. सचिन पासलकर,
चिटणीस : श्री. किशोर आवाळे, श्री. कमलाकार गुंजाळ, श्री. सुकेश पासलकर, श्री. विजय बहिरट, श्री. मुकेश मिनेकर, श्री. मुबारक इनामदार, श्री. बाळासाहेब म्हस्के, श्री. प्रशांत गांधी, श्री. प्रविण तरवडे, श्री. रणजीत परदेशी, श्री. चेतन मोरे, श्री. नितीन कळमकर, श्री. राजाभाऊ सावंत, श्री. रामदास गाडे
महिला प्रतिनिधी : श्रीमती. गौरी जाधव, श्रीमती. किरण परदेशी, श्रीमती. शीला भालेराव, श्रीमती. सुनिता कट्टीमणी, श्रीमती. तबसुम इनामदार, श्रीमती. सुलभा क्षीरसागर, श्रीमती. शालिनी जगताप, श्रीमती. नूतन शिवरकर, श्रीमती. शिल्पा भोसले, श्रीमती. विजया दहिफळे, श्रीमती. निशा पाटोळे, श्रीमती. लीना पानसरे, डॉ. सुनिता काळे , डॉ.सुनिता मोरे, श्रीमती. नीता कुलकर्णी
संघटक सचिव : श्री. बाळासाहेब रायकर, श्री. उदय महाले, श्री. शैलेश राजगुरू, श्री. रामदास कसबे, श्री. किरण कद्रे, श्री. नरेश जाधव, श्री. संजय खोपडे, श्री. बालाजी वाईकर
कार्यकारणी सदस्य :
श्री. शैलेश चरवड, श्री. बाळासो कापरे, डॉ. हिरेन निरगुडकर, श्री. दिवाकर पोकळे, श्री. मारुती किंद्रे, श्री. दत्ता झांजे, श्री. यशवंत ठोकळ, श्री. दिलीप शहा, श्री. हरिभाऊ थोरात, श्री. शिवाजी पाडाळे, श्री. मधुकर पवार, श्री. रवींद्र दुर्वे, श्री. माउली यादव, श्री. व्यंकटेश पुसाळकर, श्री. प्रकाश गलांडे, श्री. शिवाजी क्षीरसागर, श्री. राजेंद्र खांदवे, श्री. भिमराव गलांडे, श्री. दिलीप म्हस्के, श्री. नितीन मेमाणे, श्री. संजय गायकवाड, श्री. दिलीप जांभूळकर, श्री. विजय मोरे, श्री. उदयसिंह मुळीक, श्री. सिद्धनाथ पवार, श्री. महेश मांढरे, श्री. श्याम ससाणे, श्री. पप्पू गरुड, श्री. संजय गायकवाड, श्री. हेमंत येवलेकर, श्री. मेहबूब शेख, श्री. बाळासाहेब ढमाले, श्री. राजू मोरे, श्री. माऊली जाधव, श्री. हेमंत जगताप, श्री. भाई कात्रे, श्री. सोमनाथ कुलकर्णी, श्री. अशोक मानकर, श्री. अजय खेडेकर, श्री. अजय दराडे, श्री. शैलेन्द्र जाधव, श्री. नितीन सोनावणे, श्री. नितीन रोकडे, श्री. अरुण रेनुकदास, श्री. महेंद्र लालबिगे, श्री. चंद्रशेखर धावडे, श्री. शैलेश म्हेत्रे, श्री. मुश्ताक पटेल, श्री. माईकल साठे, श्री. सुभाष लोखंडे, श्री. शेख कमरुद्दिन, श्री. रोहिदास सुतार, श्रीमती. भाग्यश्री बोथरा, श्री. संजय तटकरे, श्री. सुहास महाडिक, श्री. रवी दिघे, श्री. माणिक दुधाने, श्री. वि.टी. जगताप, श्री. नितीन पाटील, श्री. दत्तात्रय कांबळे, श्री. बाळासाहेब अटल, श्री. संतोष पिसाळ, श्री. संजय दामोदरे, श्री. बापू तळेकर, श्री. सोनाली दिपक मोरे, श्री. मारुतराव देशमुख, श्री. रवींद्र दुर्वे, श्रीमती. शामला देसाई, श्री. पप्पू मोहळ, श्रीमती. स्मिता सावंत, श्रीमती. सुमेधा भोसले, कु, पूजा भाले, कु. चंदा पाटील.
शहर कार्यालयीन कामकाज : संजय गाडे, अविनाश वेल्हाळ
विधानसभा अध्यक्ष
अ.क्र विधानसभा मतदार संघ नाव
1. कसबा श्री. सुरेश बांदल
2. पर्वती श्री. शशिकांत तापकीर
3. खडकवासला श्री. काका चव्हाण
4. कोथरूड श्री. मिलिंद बालवाडकर
5. शिवाजीनगर श्री. शैलेश बडदे
6. वडगावशेरी श्री. नाना नलावडे
7. हडपसर श्री. मंगेश तुपे
8. कॅन्टोन्मेंट श्री. भोलासिंग आरोरा
प्रभारी
अ.क्र. नाव मतदारसंघ
1. श्री. सुनील खाटपे कोथरूड
2. श्री. बापू पठारे कोथरूड
3. श्री. अप्पा रेणुसे शिवाजीनगर
4. श्री. कमलताई ढोले पाटील शिवाजीनगर
5. श्री. कृष्णकांत कुदळे कॅन्टोन्मेंट
6. अॅड. निलेश निकाम कॅन्टोन्मेंट
7. श्री. विनायक चाचर हडपसर
8. अॅड. म वि अकोलकर हडपसर
9. श्री. मंगेश गोळे पर्वती
10. श्री. बाळासाहेब नवले पर्वती
11. श्री. मोहनसिंग राजपाल कसबा
12. अॅड. भगवानराव साळुंके कसबा
13. श्री. श्रीकांत पाटील खडकवासला
14. श्री. प्रकाश म्हस्के खडकवासला
15. श्री. सुनील बनकर वडगाव शेरी
16. श्री. रवींद्र माळवदकर वडगाव शेरी
नविन नेमणूक झालेले सेल
ओबिसि (1) श्री. दीपक जगताप
ओबिसि (2) श्री. बाळासाहेब बरके
सेवादल श्री. योगेश जगताप
कामगार अॅड. गोपाल गुणाले
सहकार श्री. राजेंद्र पवार
ग्राहक श्री. राजेंद्र घोलप
पर्यावरण श्री. भानुदास शिंदे
NGOs coordination श्री. अनिल मंद्रूपकर
रिक्षा संघटना श्री. बापू धुमाळ
सोशल मिडिया कु. मनाली भिलारे
IT श्री. अभिजित बारावकर
झोपडपट्टी श्री. विजय डाकले
तत्काळ कृती समिती
अॅड. जयदेव गायकवाड, श्री. रवींद्र माळवदकर, श्री. कृष्णकांत कुदळे, राजलक्ष्मी भोसले, अॅड. अंकुश काकडे, अॅड. म.वि.अकोलकर, श्री. मोहनसिंग राजपाल, श्री. दत्ता धनकवडे, श्री. दिलीप बराटे, श्री. अप्पा रेणुसे, श्री. अशोक राठी, कु. मनाली भिलारे (युवती), श्री. राकेश कामठे (युवक)

