मोफत आरोग्य शिबिरात ५०० महिलांची तपासणी

Date:

पुणे-राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस वडगाव शेरी मतदार संघाच्यावतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते . या आरोग्य शिबिरात ५०० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर व दंत तपासणी  करण्यात आली . येरवडा येथील बाबू जगजीवनराम प्राथमिक विद्यालयाजवळील विरंगुळा केंद्रात झालेल्या या शिबिराचे उदघाटन माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे , राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा मनाली भिलारे , राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस अक्षदा राजगुरू , राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी मतदार संघ अध्यक्षा अश्विनी सावंत परेरा , उपाध्यक्षा गितांजली हेंद्रे सारगे , शैलेश राजगुरू , सुरेखा हेंद्रे , कैलास हेंद्रे , संतोष कांबळे , निता गलांडे , विश्वास खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते .

या शिबिरासाठी सोनाली गाडे , अबोली घुले , प्रगती कवडे , राजलक्ष्मी सारोळकर , सचिन नवघरे , अनिता आल्हाट , संजय चव्हाण , देविका संकपाळ , जबीन शेख , विक्रम गालफाडे , अलका ढगे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

या शिबिरासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि...