पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना कदाचित आम्ही उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांना इमारतीच्या अपुऱ्या अधुऱ्या कामाची माहिती देवू असे वाटल्याने अक्षरशः मोकळ्या मनाने स्वागत करायला उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी अटक करविली ,कार्यक्रम स्थळी येण्यास पासेस देवूनही अटकाव केला पण शेवटी नव्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल पावसाने केलीच असा आरोप करत आज महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली … पहा ऐका नेमके चेतन तुपे पाटील काय म्हणाले …आणि सभागृह कसे गळाले…