Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोबाईल ॲप्समुळे महावितरणचे कामकाज अधिक गतीशील, 10 लाख ग्राहकांकडून वापर

Date:

मुंबई :-

राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळावी यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यात सुमारे  10 लाख ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.  या ॲपद्वारे आतापर्यन्त 1 कोटी 70 लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे.  तसेच 7 लाख 43 हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या ॲपचा वापर केला असून सुमारे 45 हजार 813 ग्राहकांना ॲपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

याॲपद्वारेनवीनग्राहकांनावीजजोडणीअर्ज,वीजबिलांचीमाहितीवबिलांचाभरणावीजसेवांविषयीतक्रारी  वअभिप्रायइत्यादीसेवाउपलब्धकरुनदेण्यातआलेल्याआहेत.याशिवायज्याग्राहकांचेमीटररीडिंगघेण्यातआलेनाहीत्यांनाॲपद्वारेमीटररिडींगपाठविण्याचीसुविधाउपलब्धकरूनदेण्यातआलीआहे.  हेॲपमहावितरणवेबसाईट,गुगलप्ले,ॲपल,विंडोजस्टोअर्सयेथेउपलब्धआहे.

राज्यातील सुमारे 38 हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र ॲप” डाऊनलोड केले असून याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचुक वीजमीटर रिडींग, फिडर व डीटीसी मीटर रिडींग इत्यादी दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे  महावितरणच्या कामकाजात अधिक गती आली आहे.

महावितरणच्या सुमारे 1 कोटी 4 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना मीटर रीडिंग, वीजबिल, ऑनलाईन बिल, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएम्‌एसद्वारे पाठविण्यात येत आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...