Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मिसेस महाराष्ट्र : एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०२१’ सौंदर्य स्पर्धा पुण्यात संपन्न

Date:

पुणे- दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल मस्कारेन्हास व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘मिसेस महाराष्ट्र २०२१’ ही सौंदर्य स्पर्धा पुण्यात नुकतीच दिमाखात संपन्न झाली. सर्वोत्तम राज्य-स्तरीय सौंदर्य स्पर्धेचे मानांकन प्राप्त झालेल्या या उपक्रमाचे हे सलग पाचवे वर्ष आहे. हयात हॉटेल (आतिथ्य सहयोगी) येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी पूर्वीपेक्षा अधिक शानदार स्वरुपात पार पडली. हा सोहळा विनय अरान्हा यांच्यातर्फे सादर झाला तर त्याचे प्रायोजन ‘लोकमत’ने ‘कान्या ३६०’ च्या सहकार्याने केले.

यंदा अंतिम फेरीसाठी एकूण ५४ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यांना ‘दिवा’तर्फे अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली परिचय, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.

स्पर्धेच्या परीक्षक मंडळातील नामवंतांमध्ये विनय अरान्हा (रोझरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक), कश्मीरा शाह (बॉलिवूड अभिनेत्री), सोनिया कोन्जेती (पुणे लेडीज – पुला फोरमच्या संस्थापक), विद्या तिवारी (संपादक व पाककृती समीक्षक) आणि कार्ल मस्कारेन्हास (‘दिवा’चे संचालक) यांचा समावेश होता.

राष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते शक्ती कपूर यांची उपस्थिती व विनोद चातुर्याने समारंभाची शोभा अधिकच खुलली.

सिल्व्हर श्रेणीतील (वयोगट २० ते ३५ वर्षे) विजेते :

–    सिसिलिया सन्याल         विजेती

–    रुचा खोब्रागडे              फर्स्ट रनरअप

–    करिश्मा कोठारी            सेकंड रनरअप

–    अनघा अराडे              थर्ड रनरअप

गोल्ड श्रेणीतील (वयोगट ३६ ते ५५ वर्षे) :

–    केरेन टेरी रेझा            विजेती

–    गरीमा कवठेकर            फर्स्ट रनरअप

–    फरझाना लकडावाला        सेकंड रनरअप

–    श्रद्धा मराठे              थर्ड रनरअप

पुढील इंटरनॅशनल क्वीननाही मुकूट परिधान करण्यात आला

मिसेस युनिव्हर्स नॉर्थ वेस्ट एशिया – स्वाती ठक्कर

मिसेस युनिव्हर्स वेस्ट एशिया – दीप्ती सिंग

सूत्रसंचालक व गायिका अंजली भारत वर्मा यांनी या महासोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व नृत्य संयोजन केले. त्यांना श्रद्धा रामदास, मृणाली तायडे व फरहा अन्वर यांची सुरेख साथ लाभली.

राष्ट्रीय ख्यातीच्या गायिका सिंथिया फुर्टाडो यांनी “मिसेस महाराष्ट्र” या मुख्य गीताची रचना केली.

वर्षा उसगावकर, अभिनेत्याने अंतिम फेरीच्या एक दिवस आधी प्रत्येक अंतिम स्पर्धकाला उप-शीर्षक विजेते म्हणून मुकुट दिला

महाराष्ट्र राज्याचा चमकदार सोहळा ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित असेल्या सर्वांना डेअर*ड्रीम*डॅझल (धाडस करा-स्वप्न पाहा-स्तिमित करा) ही प्रेरणा दिली.

List of Partners :

1. प्रेझेंटिंग पार्टनर- विनय अरण्हा

2. इन असोसिएशन – कन्या 360

3. Powered by – लोकमत

4. हॉस्पिटॅलिटी पार्टनर- हयात पुणे

5. अधिकृत धर्मादाय भागीदार-उडान फाउंडेशन

6. त्वचा साथीदार- ईवा मुरुम, त्वचा आणि केस क्लिनिक

7. जातीय गोल डिझायनर (रजत श्रेणी)- Finito Fashion Hub

8. जातीय गोल डिझायनर (सुवर्ण श्रेणी)- रचना द्वारा अदा

9.ऑफिशियल कॉचर डिझायनर- ग्वेन्झ डिझाईन स्टुडिओ

10. अधिकृत पीआर भागीदार- Inspirations

11. ऑफिशियल सनवेअर आणि आय वेअर पार्टनर- लॉरेन्स आणि मेयो

12. ऑफिशियल मेक अप पार्टनर- सी ब्यूटी मेकअप आणि अकादमी आणि स्टाईल मंत्र सलून आणि

अकादमी

13. ऑफिसियल गिफ्टिंग पार्टनर- मोडसूत्र

14. अधिकृत भेटवस्तू भागीदार- डॉ रशील

15. ऑफिशियल इव्हेंट सपोर्ट पार्टनर: कोठारीची सेंद्रिय उत्पादने

16. अधिकृत कार्यक्रम समर्थन भागीदार- सद्भावना कार्यक्रम

17. अधिकृत कार्यक्रम समर्थन भागीदार: Webe कार्यक्रम

18. अधिकृत कार्यक्रम समर्थन भागीदार- Weaa कार्यक्रम

19. अधिकृत व्हिडिओग्राफी भागीदार- I प्लस मीडिया सोल्यूशन्स

20. इव्हेंट फोटोग्राफी पार्टनर-अर्जुन दीक्षित फोटोग्राफी

21. अधिकृत फोटोग्राफी भागीदार: आरजी इव्हेंट्स आणि फोटोग्राफी

22. अधिकृत नखे आणि सौंदर्य भागीदार: इनोव्हेशन केअर युनिसेक्स हेअर क्लिनिक

23. अधिकृत सामग्री डिझायनर- उर्जा घर

24. अधिकृत डिजिटल विपणन भागीदार: सामाजिक विंडो

25. अधिकृत पोषण भागीदार- होला ग्रॅनोला

26. ऑफिशियल केस आणि ब्युटी पार्टनर- जॅझ अप सलून

27. कुवेबर इव्हेंट्स द्वारे व्यवस्थापित इव्हेंट 28. अधिकृत शो संचालक आणि नृत्यदिग्दर्शक- पूजा सिंह

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...