पुणे-राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी सेनेच्या संजय राऊतामुळे सेनेचा पोपट झाला..अशी प्रतिक्रिया सध्याच्या राजकरणावर आपले मत व्यक्त करताना दिली आहे…संजय राऊतामुळे सेनेवर वाईट वेळ अली असुन शरद पवारही भाजपसोबत जातील..यासाठी भाजप नेते प्रयत्न करतील अस मत काकडे यांनी व्यक्त केल..
राऊत यांच्या मुळे सेनेचा पोपट- खा. संजय काकडे
Date:

