पुणे- चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजे , असे सांगत खासदार संजय काकडे यांना अभिवादन करीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ रॅलीचा समारोप करताना काकडे यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाची तुलना थेट कृष्णाच्या शक्ती प्रदर्शनाशी केली . नेमके अनिल शिरोळे यांनी काय म्हटले आहे .. ते पहा आणि ऐका
खा. अनिल शिरोळेंनी केली तुलना .. कृष्णाच्या शक्तीप्रदर्शनाशी
Date:

