पुणे -पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्यामोदी@9′ पुस्तिकेच्या वितरणाच्या निमित्ताने माजीखासदार संजय काकडे यांनी आपल्या ज नसंपर्क मोहिमेला गती दिली आहे., भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रतींचे पुणे लोकसभा मतदार संघात वाटप स्वतः काकडे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत फिरून करत आहेत ..
‘मोदी@9’ पुस्तिकेच्या माध्यमातून माजी खासदार संजय काकडेंची जनसंपर्क मोहीम जोरात ..
Date:

