Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तीन हजार जणांची पाच दिवसात मोफत वैद्यकीय तपासणी संपन्न

Date:

पुणे-रविवार पेठ मधील अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाज व खडक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात व गणेश विसर्जन मिरवणूकीमधील नागरिकांसाठी भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले . तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले .

खडक पोलीस ठाण्याच्या बाहेरील शिवाजी रोड येथे या वैद्यकीय शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले . या वैद्यकीय शिबिरामध्ये  तीन हजार जणांची पाच दिवसात तपासणी केली. या शिबिरासाठी अंजुमने सैफी दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख मुफद्दल भाईसाहब नजमुद्दीन , कुरेश घोडनदीवाला , युसूफ लिमडीवाला ,मुर्तझा मोगरावाला ,  डॉ. बत्तुल टीनवाला , डॉ. अब्बास फैजी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .

या शिबिरासाठी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी विशेष सहकार्य केले .पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गणेश देखावे पाहण्यासाठी येत असतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येते . अशी माहिती  डॉ. अब्बास फैजी यांनी दिली . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...