नगर कीर्तन दरबार मिरवणूक उत्साहात संपन्न

Date:

पुणे-गुरु गोविंदसिंग ३५२ व्या जयंतीनिमित्त पुणे लष्कर भागातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून नगर कीर्तन दरबार मिरवणूक उत्साहात संपन्न झाली . या नगर कीर्तन दरबार मिरवणुकीत मोठ्या शीख बांधव व गुरुनानक हायस्कुल व गुरुनानक पब्लिक शाळेतील विद्यार्थी जनजागृती फलक घेऊन तसेच भजन करत सहभागी झाली होती . मिरवणुकीच्या सुरुवातीला पंचपारे सहभागी झाले होते . त्यांचे स्वागत फुलांची उधळण करीत करण्यात आले . गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथून झालेली हि नगर कीर्तन दरबार मिरवणूक म्हसोबा मंदिर , लष्कर पोलीस ठाणे चौक , इंदिरा गांधी चौक , महावीर चौक , महात्मा गांधी रस्ता , अरोरा टॉवर्स , लाल देवळं , सायकल सोसायटीमार्गे गणेश पेठ येथील श्री  गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे समाप्त  झाली .

या मिरवणुकीत गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , संतसिंग मोखा , हरमिंदरसिंग घई , संतोकसिंग राजपाल , नेपाल सिंग , आर. पी. एस. सहगल , बलविंदर ऑबेरॉय  , कुलजितसिंग चौधरी , दविंदरसिंग चावला , दलजितसिंग रँक आदी मान्यवर व शीख बांधव सहभागी झाले होते . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्प मुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्प्याला १ एप्रिल पासून सुरुवात

पुणे, दि.27: जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या...

मराठी भाषा भवनाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा,कमवा आणि शिका योजनेचे मानधन वाढवा

पुणे- एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे शुल्क बंद करावे, मराठी भाषा...

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि.27: हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त...