सिंधू सेवा दलाच्यावतीने रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य भेट

Date:

पुणे-सिंधू सेवा दलाच्यावतीने रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रमाचे उदघाटन प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. बलदेव दुधानी यांच्याहस्ते करण्यात आले .भवानी पेठमधील  पदमजी कंपाउंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी , उपाध्यक्ष अशोक वासवानी , सचिव सचिन तलरेजा , खजिनदार पुरुषोत्तम परियानी, सहसचिव परमानंद भटिजा , सदस्य पीटर दलवानी , रमेश लालचंदानी , रमेश छाब्रिया , सुरेश फेरवानी , मनोहर फेरवानी आदी मान्यवर उपस्थित होते .

या उपक्रमामध्ये रुग्णांना व्हीलचेअर , वॉकर , काठी , बेड पॅन , वॉटर बेड , युरीन पॉट ,बेडशीट व  गादी देण्यात येणार आहे . ज्यांना हे रुग्णपयोगी साहित्य हवे असल्यांस त्यांनी .भवानी पेठमधील  पदमजी कंपाउंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयात येऊन कार्यालयीन सचिव वर्षा मोहीनानी मोबाइल ९०४९४६४१५१ कार्यालयीन दूरध्वनी – ०२० – २६३३३१५६ यावर संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .

यावेळी प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. बलदेव दुधानी  यांनी सांगितले कि , सिंधू सेवा दल समाजपयोगी कार्य करीत आहे . रुग्णांसाठी  रुग्णपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे . याचा लाभ रुग्णांनी जरूर घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक वाधवानी यांनी केले तर आभार रमेश लालचंदानी यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...