परिचारिकांचा सन्मान सोहळा संपन्न

Date:

पुणे-जागतिक परिचारिका दिनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गोळीबार मैदानसमोरील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील परिचारिकांच्या सन्मान सोहळा संपन्न झाला . वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रुग्णालयातील परिचारिका वंदना संजय पाडळे व नम्रता बैजामीन डेव्हिड आदींचा सन्मान  सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विद्याधर गायकवाड यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुछ देउन सन्मानित करण्यात आले .यावेळी सर्व परिचारिकांनी सामूहिक शपथ घेतली . 

यावेळी  सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे अधिसेविका निशिगंधा नवगिरे , सहाय्यक अधिसेविका भारती शिर्के आदी मान्यवर व रुग्णालयातील परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी फ्लोरिन्स नाईटीगॆल यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती पल्लवी भालेकर यांनी दिली .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक निशिगंधा महामुनी  यांनी केले तर सूत्रसंचालन मीना स्मॉल यांनी केले तर आभार सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे अधिसेविका निशिगंधा नवगिरे यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याच्या महापौरपदी भाजपकडून मंजूषा नागपुरे,काँग्रेस कडून अश्विनी लांडगे

पुणे:पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची निवड भाजपाने केल्याने त्यांचा...

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 50% वरून 18% पर्यंत कमी केला;रशियाकडून तेल खरेदी करणार नाही,व्हेनेझुएलाकडून घेईल-भारताकडून ग्वाही

भारत आणि अमेरिकेदरम्यान ज्या व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती,...

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण...