पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने या वर्षीपासून दरवर्षी १ जून ला प्रभात दिन साजरा करण्याची घोषणा आज पुण्यात महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली
पाहू यात या संदर्भात नेमके त्यांनी काय म्हटले आहे . ..
दरवर्षी १जून ला प्रभात दिन साजरा करणार
Date:

