Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अडचणी दूर करणाऱ्या अभिनव योजनांची केवळ एकाच उमेदवाराकडून मांडणी

Date:

पुणे- (अभिषेक लोणकर )

मुंबईत चित्रीकरणासाठी येणाऱ्या सर्वांसाठी –दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर … मुंबईतील आमदार निवासाच्या धर्तीवर गोरेगाव परिसरात कलाकार भवन, महामंडळाची राज्यभर स्वमालकीची  ७ थिएटर्स कम इन्स्टिट्यूट, आणि  वय वर्षे ५० पूर्ण होवूनही स्वतःचे घर घेवू शकले नाहीत असे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञ-कामगार यांच्यासाठी मोफत घरकुल योजना अशा अडचणी दूर करणाऱ्या अभिनव योजनांची केवळ एकाच उमेदवाराकडून मांडणीकरण्यात आली आहे . मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या इतिहासात  प्रथमच एक पत्रकार उभा आहे कला प्रसिद्धी विभागातून स्वतंत्रपणे लढणाऱ्या या उमेदवाराचे नाव शरद लोणकर असून त्यांची निशाणी रेल्वे इंजिन आहे . या तिन्ही योजना राबविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून या योजना शासन आणि उद्योजक तसेच बॉलीवूडमधील बडे कलाकार यांच्या मदतीने आपण यशस्वीपणे राबवू शकतो असा दावा हि त्यांनी केला आहे

पाहू यात काय आहे त्यांचा जाहीरनामा

१)मुंबईत कलाकार भवन उभारणे –
कलाकारांना करिअर करण्यासाठी मुंबई गाठावी लागते . अनेक मालिका -चित्रपट आदींच्या चित्रीकरणासाठी राज्यभरातून कलाकार मुंबईत जातात . पण राहण्याची सोय नाही म्हणून अनेकजण उशिरा दाखल होतात किंवा माघारी ही परततात . अनेक जन अनेक खस्ता खातात . या . पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वतीने मुंबईत १५० खोल्यांचे कलाकार वसतिगृह शासनाच्या मदतीने उभारून ते ‘ना नफा ना तोटा ‘ बेसिसवर चालविणे
२) महामंडळाची 7 थिएटर्स कम इन्स्टिट्यूट उभारणे .... ..
मुंबई , पुणे , कोल्हापूर,औरंगाबाद ,नाशिक …सोलापूर , नागपूर येथे चित्रपट महामंडळाच्या मालकीची प्रत्येकी 1 अशी 7 थिएटर्स उभारणे .
जे शेकडो चित्रपट पूर्ण होवूनही प्रदर्शित होवू शकलेले नाहीत असे चित्रपट ‘ना नफा ना तोटा ‘बेसिसवर महामंडळ प्रदर्शित करू शकेल . या शिवाय अन्य चित्रपट आणि नाटकांसाठी देखील हे थिएटर्स उपलब्ध असतील . या ठिकाणी चित्रपट महोत्सव- नाट्यमहोत्सव असे कार्यक्रम महामंडळ घेवू शकेल . याशिवाय स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे . थिएटर्स मधून मराठी सिनेमांचे प्रिमिअर शोज ,तसेच पत्रकार परिषदा आणि मराठी सिनेमांचे प्रमोशन करणारे कार्यक्रम होवू शकतील अशी व्यवस्था करणे . येथे नवीन निर्माता -दिग्दर्शक -कलावंत-तंत्रज्ञ यांच्यासाठी कार्यशाळा घेता येतील .
हे सर्व ‘ना नफा ना तोटा’तत्वावर येथे राबविण्यात येईल. अशी योजना तयार करून शासनाच्या सहाय्याने ती महामंडळाने राबविणे .
३)पन्नाशीनंतर प्रत्येक गरजूला मालकी हक्काचे घर मिळवून देणे
कायम भाड्याच्या घरात राहणाऱ्या आणि पन्नाशी गाठलेल्या गरजू कलाकार-तंत्रज्ञ यांच्यासाठी शासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या मदतीने मालकीहक्काचे घर देणारी योजना राबविणे .

 

पहा कशा असतील लढती –

कला प्रसिद्धी विभाग 

१)प्रवीण पाटील -कपबशी
२)शाम लोंढे -रिक्षा
३)सतीश बिडकर -समई
४)अमर मोरे -पतंग
5)दत्ता लोंढे-विमान
6)शरद लोणकर- रेल्वे इंजिन

———————–
छायाचित्रण
१)चंद्रशेखर अय्यर -कपबशी
२)नितीन घाग -रिक्षा
३)बाबासाहेब लाड -समई
४)धनाजी यमकर -पतंग
5)महेश देशपांडे -विमान
6)तानाजी सणस-मशाल
७)इम्तियाज बारगीर -सायकल
८)मयुरेश जोशी-ढाल तलवार
———————–
संकलन
१)सुरेंद्र केतकर -कपबशी
२)अनिल गांधी-रिक्षा
३)संजीव नाईक -समई
४)विजय खोचीकर-पतंग
5)मंदार खरे-विमान
6)राज सुर्वे -मशाल
७)रंजन म्हसुर्नेकर -छत्री
————
रंगभूषा
१)महादेव दळवी -कपबशी
२)सुहास गवते -रिक्षा
३)आमोद दोषी-समई
४)चैताली डोंगरे -पतंग
5)गणेश पवार-विमान
6)शशिकांत सकपाळ -मशाल
७)रमेश चव्हाण -छत्री
८)प्रवीण सावंत- उगवता सूर्य
———————
ध्वनी विभाग
 १)अशोक निकम -कपबशी
२)भालचंद्र तारकर- रिक्षा
३)अनिल निकम -समई
४)शरद चव्हाण -पतंग
5)महावीर यादव -विमान
6)अश्विन वाव्हळ -मशाल
७)केशव पणदरे-उगवता सूर्य
८)निलेश बुट्टे-सायकल
———————-

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...