पुणे-मराठा आरक्षण आंदोलनातील शहीद काकासाहेब शिंदे,जगन्नाथ सोनवणे,रोहन तोडकर यांना श्रद्धांजली वाहून आज मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला .सकाळ मराठा समज मार्केट यार्ड पुणे फुल बाजार च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला . प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाचा प्रारंभ केला गेला . मार्केट यार्ड कामगार युनियन चे सेक्रेटरी संतोष नांगरे यांनी यावेळी बोलताना सोमवारी लाक्षणिक बंद जाहीर केला आणि जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केले तर मार्केट यार्ड बेमुदत चा इशारा या वेळी दिला … पहा हा व्हिडीओ रिपोर्ट…
मराठा आरक्षण : ….तर मार्केट यार्ड बेमुदत बंद : सोमवारी लाक्षणिक बंद
Date: