पुणे- मराठा आरक्षणासाठी आजच्या महाराष्ट्र बंदला पुण्यात पुरेपूर प्रतिसाद मिळाला .औषधांची दुकाने ,रुग्णालये ,आणि काही ठिकाणी पेट्रोल पंप सकाळी सुरु होते. असाच एक क्षण टिपला आहे ..पुणे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावरील .. जेव्हा बिबवेवाडीतून आलेली आंदोलकांची बाईक रॅॅली या पंपावर जाते …. पहा व्हिडीओ…