ऑक्सिजन आणि रेमडेसीवरचा महाराष्ट्राचा पुरवठा वाढवून देण्या ऐवजी कमी झाला – अजित पवार

Date:

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद

केंद्राच्या अधिपत्याखाली ऑक्सिजन आणि रेमडेसीवर चा महाराष्ट्राचा पुरवठा वाढवून देण्या ऐवजी कमी झाला – अजित पवार आदर पूनावाला यांच्याशी चर्चा सीएम यांची झाली आहे…ते म्हणाले, आता एवढी तुम्हाला मी लस देऊ शकणार नाही ,माझी जेवढी क्षमता आहे ,तेवढी मी देईन , बाकीची तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या .आता पूनावाला इंग्लंड ला गेलेत ते आल्यावर गरज वाटल्यास आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलू .पुणे जिल्ह्यात रोज 1 लाख लसिकरण उद्दिष्ट ,पण लस कमी पडल्याने 85 हजार ,जामनगरमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन चा २५० मेट्रिक टन चा कोटा मिळत होता तो सव्वाशे करण्यात आला , असे केंद्राने महाराष्ट्राचा कोटा कमी करू नये .रेमडेसीवर ची ३६हजार इंजेक्शन मिळत होती .त्यावर पण आता नियंत्रणे आणली गेलीत . आता केंद्राच्या अधिपत्याखाली गेल्यावर २५ हजार मइंजेक्शन करण्यात आला. पुणे शहरात सीएस आर मधून १० ऑक्सिजन प्लांट ,डीपीसीमधून १० ,पीएमसीमधून ६ ,पीसीएमसी मधून ४ असे ३० ऑक्सिजन प्लांट बसविण्याचे नियोजन केलेले आहे.
रेमड़ेसीवर साठी ग्लोबल टेंडर काढणार,महाराष्ट्रातील ऑक्सीजन चे बंद पडलेले प्लांट सुरु केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...