मारम गुप्पी ..गाणे ऐकायचंय .. ? पहा तर ऐकून …

Date:

पुणे- पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सलाम पुणे प्रस्तुत मारमगुप्पी गाण्याने कल्ला केला.. होय , या गाण्याचे प्रथम प्रदर्शन येथे झाले . मुलींच्या छेडछाडी विरोधात एकीचा संदेश देणाऱ्या या गाण्याचे रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत केले .

भाजपचे नगरसेवक गोपाळराव चिंतल तसेच अनिल सातपुते , नितीन हंबीर ,डॉ.क्रांती हंबीर , अॅड.एकनाथ जावीर ,प्रदीप मुळे, व्होरा वकील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

गाण्याचा नायक अभिनेता मयूर लोणकर , सलाम पुणेचे अध्यक्ष निर्माते शरद लोणकर,संगीतकार आदी रामचंद्र ,पत्रकार हरीश शर्मा,अभिनेता प्रशांत बोगम ,भाजप चित्रपट आघाडीच्या प्रीती व्हिक्टर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . विशेषतः तरुणाई ला आवडणारे  हे गाणे लवकरच  मराठी संगीत वाहिन्यांवरून प्रदर्शित होणार आहे . पहा आणि ऐका .. हे गाणे आहे तरी कसे ?

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...