पुणे-
पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला घातला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाले आहेत. दुकानातील मोठी रोकड लंपास केल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings