सनी लिओनी 2024-25 मध्ये पाच पेक्षा जास्त मोठ्या रिलीज साठी सज्ज 

Date:

 2024-25 मध्ये 5 हून अधिक रिलीजसह सनी लिओनी सर्वात व्यस्त अभिनेत्रींच्या यादीत शीर्षस्थानी 
 सनी लिओनी तिच्या कारकिर्दीतील एक अतिशय रोमांचक टप्पा अनुभवत असून तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास कळेल की मुख्यतः बॉलीवूडमधील तिच्या कामासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री विविध स्क्रिप्ट्स मध्ये सध्या काम करतेय ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटातील तिची झलक याचा पुरावा आहे.

 सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. तिच्या प्रभावी रोस्टरमध्ये विविध आणि आव्हानात्मक भूमिकां आहेत तर पाच पेक्षा जास्त हाय-प्रोफाइल प्रकल्पांचा समावेश आहे. बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये सनी एका निर्दयी मारेकरीची भूमिका साकारणार आहे. तामिळ चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘पेट्टा रॅप’ ची वाट पाहत आहे ज्यामध्ये ती प्रतिष्ठित प्रभुदेवासोबत डान्स फ्लोअर शेअर करणार आहे. 

 तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा ‘बॅडस रविकुमार’ आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती ‘शेरो’मध्ये दिसणार आहे, ज्याचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत. जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीने या वर्षी ‘टेंट’ देखील आहे जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत. सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...