धरणातील पाणी साठ्याची स्थिती 1)Khadakwasala -98.41% 2)Panshet-81.62% 3)Warasgaon-69.48% 4)Temghar-67.08% चारही धरणात मिळून एकूण -22.03 TMC /75.57%
पुणे- खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सायकाळी 4ते 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 300 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.संध्याकाळी 6 वाजता हा विसर्ग आणखी वाढवून ४० हजार क्युसेस करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याने कळविले आहे
शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे .
🔴भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
🔴गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
🔴शितळा देवी मंदिर डेक्कन.
🔴संगम पूल पुलासमोरील वस्ती
🔴कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
🔴होळकर पूल परिसर

