Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘टाटा केमिकल्सने सुरु केले मुळशीतील पहिले उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र’

Date:

~कौशल्य विकास आणि रोजगार संधी पुरवून स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण~

मुळशी१२ जुलै२०२४:  टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडीया टाटा केमिकल्सच्या सीएसआर विभागाने कंपनीच्या समुदाय विकास उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून “लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट” या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये उपजीविका  कौशल्य प्रशिक्षण केंद्र आज सुरु केले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा केमिकल्स इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या १० गावांमधील सुमारे ४३० व्यक्तींना या केंद्राचा लाभ मिळणार आहे. 

उपजीविका पुरवण्यासाठी आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी या केंद्रामध्ये प्रशिक्षण पुरवले जाईलइतकेच नव्हे तरप्रशिक्षित व्यक्तींना रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साहाय्य केले जातेटीसीएसआरडी आणि एलओएलटीने मुळशीमध्ये सुरु केलेल्या या सर्वसमावेशक कौशल्य केंद्रामध्ये लघुकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातीलयामध्ये एसी टेक्निशियनइलेक्ट्रिशियनकम्प्युटर्सब्युटी केयरइंग्रजी संभाषणमेहेंदी डिझाईन आणि जॉब रेडीनेस ट्रेनिंग यांचा समावेश असेल.

टाटा केमिकल्सचे हेड – इनोव्हेशनआरअँडडीसीक्युएच आणि चीफ एथिक्स काऊंसेलरडॉ रिचर्ड लोबो म्हणालेमुळशीमधील आमच्या इनोव्हेशन सेंटरच्या जवळ अशाप्रकारचे पहिले उपजीविका आणि कौशल्य विकास केंद्र सुरु करत असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहेवैविध्यतेवर भर देतशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणामार्फत स्थानिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्याप्रती टाटा केमिकल्सची बांधिलकी या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये अधोरेखित झाली आहे.  आजूबाजूच्या भागातील व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि संसाधने पुरवूनसक्षम करून शाश्वतपर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा  आर्थिक स्वावलंबनासाठी संधी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहेमुळशी भागातील व्यक्ती आणि कुटुंबांवर या केंद्राचा सकारात्मक प्रभाव निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहेहे व्हिजन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्या सह्योगी आणि भागधारकांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.”

टाटा केमिकल्सचे मुख्य – आरोग्यसुरक्षा आणि पर्यावरण आणि  सीएसआर श्री आलोक चंद्रा यांनी सांगितलेसमुदायांच्या नेमक्या गरजा काय आहेत याचा काळजीपूर्वक अभ्यास करूनत्यानुसार तयार करण्यात आलेल्या आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी टाटा केमिकल्समध्ये आम्ही बांधील आहोतआम्ही केलेल्या एका सखोल अभ्यासामध्ये असे आढळून आले कीआमच्या इनोव्हेशन सेंटरच्या आजूबाजूच्या समुदायांमध्ये उपजीविका संधींची खूप मोठी कमतरता आहेसमुदायांमध्ये दीर्घकालीन सुधारणांना चालना देण्यासाठी आम्ही मुळशीमध्ये पहिले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहेपर्यावरणपूरकशाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये पुरवूनरोजगार मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सक्षम करून लोकांनासमुदायांना सबळ बनवावे हा आमचा उद्देश आहेलाईट ऑफ लाईफ ट्रस्टसोबत केलेला सहयोग क्षमता उभारणी करण्यात आणि मुळशी भागामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात मोलाचा ठरेल.”

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका  मॅनेजमेंट ट्रस्टी श्रीमती विली डॉक्टर म्हणाल्याटाटा केमिकल्ससोबत आम्ही केलेला सहयोग सामाजिक  आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात समन्वयाची शक्ती कशी उपयुक्त ठरू शकते याचे उदाहरण आहेप्रभावी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी टीसीएसआरडी प्रसिद्ध आहेया सहयोगामुळे आमचे प्रयत्न द्विगुणित होतीलया कौशल्य केंद्राच्या माध्यमातून मुळशी भागातील अनेक व्यक्तींच्या जीवनात विकास घडवून आणण्याच्या टाटा केमिकल्सच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचा आमचा उद्देश आहेहा उपक्रम पर्यावरणपूरकशाश्वत रोजगार  उद्यमशीलतेसाठी आवश्यक कौशल्ये पुरवून व्यक्तींना सक्षम बनवून स्थानिक समुदायासाठी अधिक न्याय्य  समृद्ध भविष्य निर्माण करेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...