पुणे- Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) ने झी स्टुडिओ मराठीचे बिझनेस हेड म्हणून बवेश जानवलेकर यांची नियुक्ती केली आहे.
या नवीन पदावर बवेश यांच्संयावर पूर्ण मराठी चित्रपट विभागाची देखरेख करण्याची असेल ज्यात झी टॉकीज, झी युवा, झी चित्रमंदिर आणि आता झी स्टुडिओ मराठीचा समावेश आहे. ही नियुक्ती त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मराठी चित्रपटांना नव्या उंचीवर नेण्यासाठी करण्यात आली आहे.