ई-टॉयलेटला भावपूर्ण श्रद्धांजली: आप’चे निषेध आंदोलन

Date:

पुणे-सिंहगड रोड, राजाराम ब्रिज येथील ई – टॉयलेट १५ ते २० लाख रुपये खर्चून मोदी सरकारच्या काळामध्ये बांधण्यात आलेल्या टॉयलेटची दुरावस्था , नागरिकांच्या गैरसोई होणाऱ्या या टॉयलेट मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, महापालिकेकड सरकारने मेंटेन ठेवण्यासाठी दिलेली जबाबदारी महापालिका ही पूर्ण करत नसून, नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी व खासदारांच्या निधीमधून टक्केवारी काढण्याचा खूप मोठा भ्रष्टाचार या टॉयलेटच्या माध्यमातून निदर्शनास येतो, असा आरोप आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी मोदी सरकार वर केला

या ई – टॉयलेटचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हार घालून पूजन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर , सतीश यादव,युवा अध्यक्ष अमित मस्के, प्रशांत कांबळे किशोर मुजुमदार काका व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पकडला गेला तरच ‘भोंदू’ का ? भक्तांच्या आंधळेपणाचे काय? डोळस श्रद्धा की वैचारिक गुलामगिरी ?

नाशिकच्या खरात प्रकरणावरून अतुल कुलकर्णींचा सवाल मुंबई-स्वत:ला देवाचा अवतार सांगून...

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे...